MOU with CSU Nashik

जगद्गुरु श्रीदेवनाथ वैदिक विज्ञान व अनुसंधान संस्था, नागपुर आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नाशिक यांच्यात सामंजस्य करार (MoU) संपन्न

जगद्गुरु श्रीदेवनाथ वेदिक विज्ञान व अनुसंधान संस्था (JSDIVSR), नागपूर आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नाशिक परिसर, नाशिक यांच्यात शैक्षणिक सहकार्याचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

हा करार भारतीय ज्ञान परंपरा (IKS) च्या प्रसार व प्रचारासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. MoU स्वाक्षरी समारंभ 17 एप्रिल 2026 रोजी केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नाशिक येथे पार पडला.

या प्रसंगी केंद्रिय संस्कृत विद्यापीठ, नाशिक परिसर चे निदेशक प्रो. नीलाभ तिवारी, जगद्गुरु श्रीदेवनाथ संस्थेचे बोर्ड सदस्य श्री अनुराग देशपांडे व मिशन फॉर डेवलपमेन्ट अंड डिवीनिटी ट्रस्ट, नागपुर चे सचिव श्री. प्रकाश कावळे उपस्थित होते.